Back to feed
M
Myra Gupta Good_Morning · Marathi · Motivation

आयुष्यात अपमान,अपयश आणि पराभव हेही गरजेचे आहे कारण यामुळेच पेटुन उठतो तुमचा स्वाभिमान त्यातुन जागी होते जिद्द आणि मग उभा राहतो तुमच्यातला खंबीर आणि अभेद्य माणुस.. 💐💐💐💐💐 येणारी प्रत्येक वादळे ही आपल्याला उध्वस्त करण्यासाठी नसतात.........., तर आपण काय आहोत याची जाणीव करून देण्यासाठी असतात......!!!! 💐Good Morning💐

100 likes 49 shares
WhatsApp