Back to feed
V
Vivaan Chauhan Love · Marathi · Romantic

"आयुष्यात एक काम करणार, तुझ्या चेहऱ्यावरील ते हसू कधी कमी होऊ देणार नाही,कारण तू आनंदी असलीस ना मग दुसरं काही नकोय मला,तू हैप्पी असलीस कि सगळं काही भेटतय मला, हाच खरा प्रेमाचा अर्थ आहे हे समजून जातंय मला."❤ ❤❤❤

0 likes 0 shares
WhatsApp