Back to feed
J
Jiya Mishra Good_Morning · Marathi · Motivation

आयुष्यात कधीही कोणासमोर स्वताच स्पष्टिकरण देत बसु नये कारण ज्यांना आपण आवडतो त्यांना स्पष्टिकरणाची अजिबात गरज नसते आणि ज्यांना आपण आवडत नाही ते आपल्या स्पष्टिकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाहीत ||शुभ सकाळ ||

161 likes 89 shares
WhatsApp