Back to feed
K
Kiara Joshi Love · Marathi · Life

आयुष्यात खुप माणसे भेटतात… वा-याच्या झुळका प्रमाणे येतात आणि जातात… पण काही अशी असतात,जी मनात जागा घेतात… , . हिच गोड माणसे जिवणाचा अर्थ सांगतात… ओठांवर हसु खुलवतात आणी अश्रु ही पुसतात..

0 likes 0 shares
WhatsApp