K Kiara Bhat Good_Day · Marathi · Life *आयुष्यात खूप सारे जण येतात🏃🏻 जातात्……*🚶🏻 *प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसतं…….* *पण जे आपल्या सुख दुःखात सामील होतात……..,* *त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यत विसरायचं नसतं……* 🌞 *शुभ दिवस*🌞 good_daylifeआयुष्यातसारेयेतात 175 likes 26 shares WhatsApp Copy