Back to feed
M
Manav Yadav Love · Marathi · Romantic

आयुष्यात जिवापाड प्रेम करणारे खुपचं कमी मिळतात शिल्पा - Hi पिल्लू. सोनु - Hi पिल्या. .शिल्पा - कसा आहेस रे पिल्लु ??? सोनु - मी ठिकचं आहे ग पिल्लु, तू कशी आहेस ग ??? शिल्पा - तू ठिक आहेस ना पिल्लू, मग मला अजून काय हवयं.. सोनु - Ok अजून काय म्हणतेस ग पिल्या.. शिल्पा - i love u Pillu. .सोनु - Hmmm, असे किती ग प्रेम करतेस माझ्यावर, माझा किती ग हक्क आहे तुझ्यावर, माझी आठवण येता तुझा ताबा असतो का मनावर, असं किती ग जिव लावतेस माझ्यावर शिल्पा - मी फक्त तुझीचं आहे, फक्त आणि फक्त तुझाचं हक्क आहे माझ्यावर, तू काहीपण केलं माझं तरी, मला त्याची पर्वा नाही, कारण माझा खूप जिव जडला आहे रे तुझ्यावर.. सोनु - Hmmm, माझा तुझ्यावर किती हक्क आहे, हे कळेलचं तूला वेळ आल्यावर, त्यावेळी फक्त मी तुझाचं असेल, तेव्हा कुणाचाही हक्क नसेल माझ्यावर... तू माझी आहेस आणि माझीचं राहशील, खूप जिव जडलाय ग तुझ्यावर, सांग आणखी का आणि कसे व्यक्त करु, किती जिवापाड प्रेम आहे माझे तुझ्यावर... शिल्पा - न सांगताचं फक्त तू मला बाहूपाशात घेवून घट्ट पकड, तेव्हा जिव ओवाळेल तुझ्यावर, तुझ्या ह्रदयाची स्पंदने ऐकून मला कळेल रे ते, की तुझे किती प्रेम आहे माझ्यावर..... सोनु- i love u too पिल्या...

72 likes 20 shares
WhatsApp