Back to feed
M
Myra Malhotra Love · Marathi · Romantic

आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे आहे कि प्रेमाला वाटावे माझ्यात काही तरी कमी आहे आणि तुझ्यात इतके स्वताला सामावायचेआहे कि आयुष्याला हि वाटावे कि आयुष्य किती कमी आहे..

0 likes 0 shares
WhatsApp