Back to feed
A
Arjun Agarwal Good_Morning · Marathi · Family

आयुष्यात दोन व्यक्तींची खूप काळजी घ्या... १. तुम्ही जिंकण्यासाठी स्वत: आयुष्यभर हरत राहिले ते -👨🏻 बाबा २. तुमच्या हरण्याला सतत जिंकणं मानत आली ती - आई...👵🏻..... .......... . 🌺सुप्रभात🌺.. ...!!! 😊😊😊😊😊😊

41 likes 1 shares
WhatsApp