Back to feed
A
Arjun Malhotra Love · Marathi · Life

आयुष्यात देवाकडे, पहिल्यांदा मागणी केली..! . तू सुखी रहावीस, म्हणून विनवणी केली..! . तू कितीही रागावलीस, तरी माझे मन मोडणार नाही..! . कारण.... तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणावर, माझा जीव जडणार नाही..! . तू कितीही धिक्कारलस, तरी मी तुझाच असेन..! . कारण.... तुझ्याशिवाय आयुष्य हे, कवडीमोलाचे हि नसेन..! 💝💝💝💝💝💝💝💝💝

0 likes 0 shares
WhatsApp