आयुष्यात पहिल्यादा कोणीतरी मनापासुन आवडल होत खरच तिच्यावर मी मनापासुन प्रेम केल होत पहिले आम्हा दोघांमध्ये फक्त मैत्रीच नात होत नंतर मात्र तिच वागण बोलण मला आवडत गेल होत आयुष्यात - - प्रेम केल होत एके दिवशी सकाळी तिला माझी बनशील का अस विचारल होत तिने मात्र उत्तर न देताच निघण पसंत केल होत आयुष्यात - - प्रेम केल होत दोन दिवसांनी मात्र तिने उत्तर नाही अस दिल होत मैत्रीच नात मात्र पुढे चालु ठेवीन अस सांगितल होत आयुष्यात - - प्रेम केल होत हळु हळु मात्र तिच्या मैत्रीच गोड विष प्याव लागत होत विसरता येत नाही म्हणुन मैत्रीवर समाधान मानाव लागत होत आयुष्यात - - प्रेम केल होत नंतर मात्र आयुष्य संपवावस वाटत होत पण तिला दोष लागेल म्हणुन तेही जगाव लागत होत आयुष्यात - - प्रेम केल होत इतरांसाठी मात्र माझ प्रेम एकतफी॔ होत पण मी मात्र तिच्यासाठी प्रेम साठवुन ठेवल होत आयुष्यात - - प्रेम केल होत 💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝
0 likes
0 shares