आयुष्यात बोलाउंन निघुन जाणं.. तुझ् अस वागण ठीक होत का.... मनात काही नव्हतं तर.. वळून वळून बघण् ठीक होत का... ते चोरून चोरून हसण ठीक होत का... प्रेम नाही महटल्यावर...... तुझ् चोरून चोरून भेट्ण ठीक होत का... तूच सांग एकट्याला सोडण ठीक होत का? 🕊🌺🕊🌺🕊🌺🕊🌺🕊🌺🕊🌺🕊
0 likes
0 shares