Back to feed
N
Navya Mehta Motivation · Marathi · Motivation

आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीत हरलो.. तर ती भावना जितकी दुर्दैवी आणि दु:खदायक असते.. त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत जिंकण्याची इच्छा नसणं.... ही भावना जास्त भयंकर असते.... प्रयत्न करत रहा....गुड नाइट🌛🌜🌙💫⭐🌟

239 likes 57 shares
WhatsApp