Back to feed
K
Kabir Kumar Good_Morning · Marathi · Heartbreak

आयुष्यात स्वत:ला कधी "उध्वस्त" होऊ देऊ नका. कारण लोक "ढासाळलेल्या" घराच्या वीटा सुद्धा सोडत नाहीत.. संकटावार अश्या प्रकारे तुटून पड़ायच की.... जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे..! 🙏💐 शुभ प्रभात 💐🙏

174 likes 65 shares
WhatsApp