Back to feed
S
Sahil Iyer Good_Morning · Marathi · Social_Awareness

आयुष्यातील ✌दोन अप्रतिम गोष्टी एक म्हणजे तुमच्याकडे काहीही नसताना तुम्ही दाखवलेला संयम , अन✌ दुसरे म्हणजे तुमच्याकडे सर्वकाही असताना तुमच्याकडे असलेली नम्रता.... किती ही कमवा पण कधी😤 गर्व करू नका … कारण बुध्दिबळाचा खेळ संपल्यावर राजा 👑आणि 🎩शिपाई शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात..... "आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या व जिव लावा" *शुभ सकाळ*

89 likes 26 shares
WhatsApp