Back to feed
A
Asha Bhat Love · Marathi · Romantic

"आयुष्यभर घराला, फॅमिली ला एकजूट पणाने सांभाळून घेणारी, घराला घरपण अन आपल्या बरोबर राहून आपली हिंमत वाढवणारी तसेच, "मी आहे ना तुमच्या बरोबर" अस म्हणून आपल्याला दिलासा अन आपला आत्मविश्वास वाढवणारी अशी समजूत दार अन आयुष्यभर साथ देणारी बायको हवी."❤❤❤❤❤

0 likes 0 shares
WhatsApp