Back to feed
A
Aditya Das Love · Marathi · Romantic

आयुष्यभर मला तुझ्या सोबत राहायचंय, प्रत्येक क्षण तुझ्या सोबत जगायचंय, हातामध्ये घेऊन हात तुझा, आयुष्याची वाट संपेपर्यंत चालायचंय…

147 likes 64 shares
WhatsApp