आयुष्यभर हसवेन तुला पण मलाकधी रडवून जाऊ नकोस..♥;-(♥ काळजी घेईन तुझी जीवापाड पणमला वाऱ्यावर सोडून कधी जाऊ नकोस.♥;-(♥ शेवटच्या श्वासापर्यंत साथदेईल तुझी पण मला अर्ध्यात सोडून जाऊ नकोस.♥;-(♥ तुझ्यासाठी आयुष्य देऊन टाकेल पण Plzzz मरण्या अगोदर मरण देऊन जाऊ नकोस
0 likes
0 shares