Back to feed
D
Diya Chauhan Love · Marathi · Romantic

आयुष्यभर_तुझ्या सोबत रहायचं मला.. सुख_दुखाःत तुझ्या सहभागी व्हायचं मला.. आयुष्याच्या वाटेवर चालताना.. प्रत्येक पावलावर.. तुझा_हात_हातात घेऊन चालायचं मला.. डगमगले जर कधी पाऊल तुझे.. तर तुला_सावरायचं मला.. सुखाच्या क्षणी_तुझ्या मागे.. आणि दुखाःच्या_क्षणी तुझ्या_पुढे.. कायम रहायचं मला... 💝💝💝💝🎊💝💝💝💝💝💝💝💝💝

0 likes 0 shares
WhatsApp