आली आली दिवाळी। सकळ सुखांची मांदियाळी।।🌅 नव्याची नवलाई। दिव्यांची रोषणाई।।🌟 फटाक्यांच्या आतिषबाजीत। दीपोत्सवाची सुरुवात।।🎇 अमंगळाचा होवो नाश। येवो मंगलमयी प्रकाश।।🌞 पूर्ण होवोत तुमच्या इच्छा। दीपावलीच्या खूप शुभेच्छा।।💥🙏🏻🙏🏻
124 likes
87 shares