*आला होता पंढरीचा सण,* *पायी जात होत सगळेजण,* *चालून चालून दमल्यावर जेवायला बसले भक्तगण,* *संगतीला बसला विठ्ठलपण,* *त्याला बघुन भक्त म्हणाले, देवा तुम्हीपण...?* *विठ्ठल म्हणाला,* *"तुमच्यासाठी काय पण...!* 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 🌹आषाढी एकादशीच्या शुभेच्छा🌹 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
226 likes
2 shares