Back to feed
A
Arjun Iyer Love · Marathi · Life

आलीस तू थांबलीस कितीवेळ बोललीस शब्दात अर्थ नव्हता मनात वर्षा झालीस निववून डोळे माझे हर्ष देवून गेलीस जीवनाची कृपा अशी तुच होवून आलीस सांगणे काहीच नाही हसत तू रहावीस हेच मागणे मनात तुच ठेवून गेलीस

0 likes 0 shares
WhatsApp