Back to feed
M
Manav Bose Good_Morning · Marathi · Social_Awareness

आवडीचे लोक सवडीने वागायला लागले की नात्यांना कवडीची किंमत राहात नाही. नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. नातं ठेवा अगर ठेवू नका, विश्वास मात्र जरुर ठेवा.कारण जिथं विश्वास असतो तिथं नातं आपोआप बनत जात.... 🙏�🙏� सुप्रभात🙏�🙏

213 likes 77 shares
WhatsApp