Back to feed
J
Jiya Yadav Love · Marathi · Romantic

“आवडते” मला “आवडते” मला तुझ्या ओठांसोबत खेळायला , “आवडते” मला तुझा सहवास बनायला , “आवडते” मलातुझ्या त्या कोमल ओठांवरचे शब्द बनायला , “आवडते” मला त्या नकळत पणे हलणाऱ्या पापण्यांचे स्पंदन बनायला “आवडते” मला तुझ्या कोमल गालांवरची खळी बनायला , “आवडते” मला तुझ्या कानात गुंजणार तो मधुर आवाज बनायला “आवडते” मला तुझा हात माझ्या हातात घ्यायला , “आवडते” मला तुझ्या त्या नाजूक हातांचा स्पर्श बनायला “आवडते” मला तुला मिठीत घ्यायला , “आवडते” मला माझा सहवास तुला द्यायला “आवडते” मला तुझी पैंजण बनायला , त्यातून गुंजणार तो आवाज बनायला “आवडते” मला तू आणि तुझी सावली बनून राहायला ...."

0 likes 0 shares
WhatsApp