Back to feed
A
Aadhya Bose Love · Marathi · Life

आवडलं कुणी तर वेड होऊन जावं झपाटल्यासारखं प्रेम करावं बेधुंद होऊन तिच्यावर मरावं फुलासारखं तिला जपावं तीच सार दुखः ओंजळीत घ्यावं तिची ढाल बनून आयुष्य जगावं फक्त प्रेमासाठीच जगण होऊन जावं आपल्या प्रीत गंधाने तिला फुलवावं तिला वेड लागेल इतकं प्रेम करावं प्रेमानेच तिचही मन जिंकाव

0 likes 0 shares
WhatsApp