Back to feed
A
Avni Kumar Good_Morning · Marathi · Spiritual

✍🏼आशीर्वाद मिळावा मोठ्यांकडून आनंद मिळावा जगाकडून कृपा मिळावी देवाकडून स्नेह मिळावा सर्वांकडून हीच प्रार्थना आहे देवाकडे जगात माहिती नाही किती दिवस राहायचं आहे, जिंकून घ्या सर्वांची मनं बस हाच जीवनाचा दागिना आहे ☕ *शुभ सकाळ*

62 likes 71 shares
WhatsApp