Back to feed
A
Aditya Malhotra Good_Morning · Marathi · Spiritual

*आशीर्वाद* मिळावा मोठ्यांकडून *आनंद* मिळावा जगाकडून *कृपा* मिळावी देवाकडून *स्नेह* मिळावा सर्वांकडून हीच *प्रार्थना* आहे देवाकडे जगात माहिती नाही किती दिवस राहायचं आहे, जिंकून घ्या सर्वांची *मनं* बस हाच जीवनाचा *दागिना* आहे 💐🌜शुभ सकाळ 🌛💐

252 likes 21 shares
WhatsApp