S Shaurya Sharma Love · Marathi · Romantic आसमंत व्याकूळ सारा साथ तुझी मिळेना काहूर मनी उठले कळेना मी तुझीच ना? का हा दुरावा जिवघेणा अबोला कळी उमलेना प्रितीची कळेना मी तुझीच ना? भावनांचे मौन त्यांना शब्दही सामील नयन ही तुलाच पाही कळेना मी तुझीच ना? lovepremromantic 0 likes 0 shares WhatsApp Copy