Back to feed
N
Nisha Yadav Love · Marathi · Romantic

आहे एक मैत्रीण माझी…माझ्या_कवितांवर_प्रेम_करणारी...माझ्या शब्दांना समजणारी...••आहे एक मैत्रीण माझी,मला_रोज_सकाळी_मेसेज_करणारी...पिल्लु, स्वीटहार्ट, सेंडी म्हणून,झोपेतून उठवणारी...•आहे एक मैत्रीण माझी,मला_समजून_घेणारी...माझ्या डोळ्यातले दुःख,सहजपणे वाचणारी...•आहे एक मैत्रीण माझी,माझ्यावर_हक्काने_रुसणारी...आणि मी फनी फेस केल्यावर,माझ्यावर खुदु खुदु हसणारी...•आहे एक मैत्रीण माझी,माझ्या_सोबत_निर्धास्त_चालणारी... बरसणाऱ्या पावसात,माझी_सोबतीन_बनणारी...•आहे एक मैत्रीण माझी,good_and_cute दिसणारी...आनंद झाल्यावर,मला_घट्ट_मिठीत_घेणारी...

0 likes 0 shares
WhatsApp