आहे एक सुंदर परी , माझ्या स्वप्नात बसलेली … समोर नाहि पण , नेहमीच माझ्या हृदयात असलेली …. तिच्या आठवणीत नेहमी मन झुरते माझे … बोलणे झाले नाहि तर , मनच लागत नाही कुठे … अशी कशी मनात घर करून गेलीस तू … हृदयात न विसरणारी , सुखद झखम केलीस तू …
0 likes
0 shares