आहे एक स्वप्नपरी मनामध्ये बसलेली ह्दयाच्या बंद घरात हळुवार पाऊल टाकणारी...!! आहे एक स्वप्नपरी रोजंच स्वप्नात येनारी प्रेम नगरीत नेऊन मनापासून प्रेम करणारी...!! आहेच ती खुपच खास नकळत बघून हसणारी एक नाजुकशी परी मला वेड लावणारी बेरंग माझ्या आयुष्यात अलगद रंग भरणारी...!!
0 likes
0 shares