A
Anika Pawar
Good_Morning · Marathi · Shivaji_Pride
*इच्छा ही अशी* *विचित्र गोष्ट आहे,* *पूर्ण झाली नाही तर* *क्रोध वाढतो.* *आणि* *पूर्ण झाली तर* *लोभ वाढतो.* *_🙏शुभ सकाळ🙏_* *_⛳जय जिजाऊ...जय शिवराय⛳_* *_⛳जय शंभुराजे⛳_* *_ॐ...हर हर महादेव...ॐ_*
35 likes
44 shares