Back to feed
K
Kavya Bose Good_Morning · Marathi · Social_Awareness

इच्छेतून हक्कात आणि हक्कातून शब्दात जी उमटते ती खात्री... स्मृतीतून कृतीत आणि कृतीतून समाधानात जी दिसते ती जाणीव... मनातून ओठावर आणि ओठावरून पुन्हा मनात जाते ती आठवण... म्हणुनच शुभ दिवसासाठी आपली आठवण . शुभ सकाळ

28 likes 85 shares
WhatsApp