Back to feed
V
Vanya Bagale Good_Morning · Marathi · Social_Awareness

*इतरांना खाली पाडणारी व्यक्ती ताकदवान नसते….* *पडलेल्या माणसांना उचलणारी व्यक्ती खरी ताकदवान असते...* *श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते…* *कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे* *"नम्रता" "चारित्र्य" आणि "माणुसकी".... म्हणुन....* *पैशापेक्षा जीवाला जीव देणारी जीवाभावाची माणसं जोडा आणि जपा...* *तीच आपली खरी संपत्ती आहे* 🌹🌹💐💐💐🌹🌹 😊🙏🏻 *शुभ सकाळ*🙏🏻😊

14 likes 70 shares
WhatsApp