Back to feed
I
Ishaan Malhotra Love · Marathi · Life

उर्वरीत भाग फ्रेंड्स, भाग २ ---------------------------- मी जेव्हा तिला सांगितल कि, रोज मी सकाळी ४ वाजल्याशिवाय नाही झोपत तर ती बोलली कि, ग्रेस -: काय करत असतो रे असा तू ? स्वत:ची नाही तर निदान माझी तरी काळजी घे रे सुरेश -: काय करु गं, तिची आठवण खरं मनातून नाही जात ग्रेस -: अरे, तू जर असाच त्रास घेतलास करुन तर बाकीच आयुष्य जगशील कसा? माझ पण विचार कर रे जरा सुरेश -: अगं तुझ्यामुळे तर जगण्याला अर्थ आला आणि बराच हसतोय मी ईतक्यात ग्रेस -: हसताना खूप छान दिसतोस म्हणून असच हसत जा सुरेश -: हसेल ना, एक विचारु तुला ग्रेस -: नको सुरेश -: का ?? ग्रेस -: पर्मिशन कशाला घेतोस मग?? सुरेश -: अस नाही गं, तू माझ्यावर किती प्रेम करतेस सांग ना?? ग्रेस -: कसं सांगू??...अअअअअ सुरेश -: सांग ना गं खडूस ग्रेस -: खूप प्रेम करते रे, खूप जास्त सुरेश -: मी पण खूप प्रेम करतो तुझ्यावर ग्रेस -: हो का, मला माहितीच नव्हतं सुरेश -: वेडी गं, पण तुला खरं सांगतो कि, जेव्हा तू बोलता बोलता रात्री अचानक झोपतेस ना तर मी बराचवेळ आपलेच मेसेज वाचत बसतो ग्रेस -: माहिती मला सुरेश -: कसेकाय गं ?? ग्रेस -: तू न सांगताच मला समजतं सुरेश -: म्हणून तर तुझ्यावर मी खूप प्रेम करतो ना आणि तिचीही आठवण मला जास्त भासते ग्रेस -: परत तू तिच्याच आठवणीत गेलास, अरे तू का रे नाही ऐकत माझ?? सुरेश -: खूप ऐकतो गं मी तुझ, पण तिची आठवण मी खरोखर नाही विसरु शकणार ग्रेस -: अरे बाळा, मी आहे ना तिच्या जागी मग का रडतोस?? सुरेश -: काही नाही गं ग्रेस -: प्लिज शांत हो सुरेश -: [रडत रडत बोलतो ] काहीच समजत नाही गं, घरचे पण नीट राहत नाही माझ्यासंग, फक्त चिडचिड करतात ग्रेस -: हे पहा बाळा प्लिज शांत हो सुरेश -: [रडतच असतो पण काहीवेळाने शांत होऊन ] कधी जास्तच आठवल्यावर खूप त्रास होतो गं आणि मनातलं त्रासही खूप वाढतं ग्रेस -: पण तुला तिची आठवणच नाही येणार इतक प्रेम करेल तुझ्यावर सुरेश -: तू आजही माझ्यावर तितकच प्रेम करतेस आणि करत राहशील हे ही मला माहिती ग्रेस -: पण तरीही तुझ्यापेक्षाही जास्त प्रेम करते ना मी सुरेश -: हो पिल्लू ग्रेस -: तुझ्या घरात कोण कोण असतात रे?? सुरेश -: आई, बाबा,भाऊ, बहिण, वैनी, त्यांची पोरं ग्रेस -: खूपच मोठी फॅमिली आहे रे सुरेश -: हो ना ग, पण मोठे तेवढे खोटे आहेत ग ग्रेस -: का रे?? अस का बोलतोस?? सुरेश -: सर्व एकाच ठिकाणी राहूनही वेगवेगळे राहतात ग्रेस -: असय का?? सुरेश -: हो, लग्न करशील का माझ्याशी?? ग्रेस -: करेल ना, मी कुठ नाही म्हणाले (विचार न करताच बोलते) सुरेश -: खरच सांगतेस....!! ग्रेस -: हो रे.... आय लव्ह यू (जवळ जवळ २३ वेळा सतत म्हणत असते) सुरेश -: अगं.....अगं..... बस बस आय लव्ह यू टूूू....... <<<<<<<<<<<<<<<<<<<<<< रोज आम्हाला एकमेकांची इतकी सवय लागली होती कि, आम्ही बोलल्याशिवाय राहत नव्हतो, पण एखाद्यादिवशी नाहीच बोलणे झाले तर पूर्ण दिवस बोगस जातो आणि समजा वाटल कधी रुसवा तर क्षणातच आम्ही एकमेकांमधे हरवून जायचो. जेवढं मेसेजने बोलत होतो, तेवढच आम्ही कॉलवरही बोलत होतो, पण कधीच एकमेकांवर रागवत नव्हतो. जरी रागावलोच कधी तरी आमची मनवण्याची सिस्टिमच वेगळी होती; फक्त "(आय लव्ह यू)" हा शब्द न चूकता मेसेज करायचो जवळ जवळ ४९वेळा म्हणावं लागत होत....! असे होते आमचे दुसर्या महिण्याचे प्रेम. ------------------------------ "[(पुढच्या भागात नक्की वाचा फ्रेंड्स)]"

0 likes 0 shares
WhatsApp