M
Manav Pawar
Good_Morning · Marathi · Motivation
*ऊजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते,* *झोपुन स्वप्न पाहत रहा....* *किंवा ऊठुन स्वप्नाचा पाठलाग करा.....* *पर्याय आपणच निवडायचा असतो....* *पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो.,* *त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते..* *नशीबापेक्षा...* *...कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा...* *...कारण उद्या येणारी वेळ...* *...आपल्या नशीबामुळे नाही...* *...तर कर्तृत्वामुळे येते...* 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷👏👏👏 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
217 likes
86 shares