Back to feed
A
Aditya Kumar Good_Morning · Marathi · Motivation

*ऊजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते,*        *झोपुन स्वप्न पाहत रहा....*        *किंवा ऊठुन स्वप्नाचा पाठलाग करा.....*        *पर्याय आपणच निवडायचा असतो....*        *पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो.,*             *त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते..*   *नशीबापेक्षा...* *...कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा...* *...कारण उद्या येणारी वेळ...* *...आपल्या नशीबामुळे नाही...* *...तर कर्तृत्वामुळे येते...* 🌹 *सुप्रभात* 🌹 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷👏👏👏

15 likes 24 shares
WhatsApp