Back to feed
P
Prisha Nair Love · Marathi · Romantic

ऊन्हात भाजून निघालेल्या शेतातल्या मातीच्या ढेकळावर अकाशातून बरसलेला टपोरा थेंब जो गंध तयार करतो तो कुठल्याही परफ्यूमच्या बाटलीत विकत मिळत नाही..

0 likes 0 shares
WhatsApp