Back to feed
A
Aadhya Iyer Love · Marathi · Romantic

एक आई आपल्या ६ वर्षाच्या मुलाला मारत असताने बोलते- ."नालायक" तू खालच्या जातीच्या लोकांच्या घरातील भाकर खाल्लीस.. 😡 😡 तू खालच्या जातीचा झाला आहेस.. तू आपला धर्म भ्रष्ट केलास.. आता काय होईल रे देवा..? . मुलाचे प्रेमळ उत्तर-आई मी तर एकदाच त्यांच्या घरची भाकर खाल्ली.. तर मी खालच्या जातीचा झालो.. पण ते लोक तर आपल्या घरची उरलेली भाकर वर्षांपासून खात आलेत... मग ते लोक मोठ्या जातीचे का नाही झाले..?? 😔 😔 ❤ Today"s Best Post❤ विचार बदला…देश बदलेल

111 likes 17 shares
WhatsApp