Back to feed
R
Rohan Sharma Love · Marathi · Romantic

एक कथा नशिबी नसलेल्या प्रेमाची।। मी : आता काय झालय तूला चिडचिडायला ? ती : चिडचिड तू करतोस कि मी? मी : प्रश्न नको विचारू, प्रश्नाच ऊत्तर दे ती : तुला जे समजायचय ते समज, मी जाते ईथून कारण आपल्या भांडणांच प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललय मी : ठिक आहे, जे तुला योग्य वाटेल तेच कर बाय-सी यू-लव्ह यू ती : बाय अस बोलून दोघही आपापल्या वाटी निघाले पण जेव्हा दोघही घरी पोहोचले, तेव्हा त्याच मूलिचा मेसेज असा होता कि, <3आय लव्ह यू बाबू, मी तुझ्यापासून एक खूप मोठी गोष्ट लपवले, ती म्हणजे मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करते आणि तूच माझ पहिल प्रेम आहेस, पण एक गोष्ट म्हणजे आता मी तुझ्याशी लग्न करु नाही शकत, सॉरी रे बाळा" ते वाचून तो तिला लगेच फोन करतो आणि विचारतो कि, मी : हे काय बोलत आहेस गं तू? ती : काही नाही, जे मनात होत ते बोलले, पण आता मी नाही राहू शकत आपल्या प्रेमाच्या नात्यात मी : पण असं मी केलं तरी काय?? ती : तू काहीच केला नाहीस रे, सर्वी चूक माझीच आहे पण आता आपण आजपासून फक्त एक गोड मित्र-मैत्रिण आहोत मी : ते कसं शक्य आहे?? मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय ती : शक्य करावे लागेल, कारण आपलं सात महिण्याच नातं असून ते मी क्षणात विसरणार नाही, पण या नात्यात आपण जितके एकमेकांच्या जवळ येत गेलो तितके आपली भांडण वाढत गेले म्हणून आता मी तेच तेच त्रास सहन नाही करू शकत आणि तू स्वत:ला एकट कधीच समजू नको कारण ज्या ठिकाणी माझं लग्न होईल भविष्यात मी तूला तिथून रोज एकदा तरी फोन करेल पण तू रडू नकोस [खूप रडत रडत बोलते] "हे सर्व ऐकून तो तिला एवढच बोलतो कि, पण मी तर असं ऐकल होत कि, प्रेमात जेवढे भांडण असतील त्याहूनी जास्त प्रेम वाढत जातं पण मी एक सांगतो कि, तुझं लग्न आज ना ऊद्या होईल पण मी आयुष्यभर तुझीच वाट पाहत राहिल। असं बोलताच त्यांच फोन कट होत आणि तिच या काही दिवसातच म्हणजे एका वर्षाच्या आतच झालय आणि ती तिच्या नवर्यासंग तेवढ्यापूर्तीच खूश असते पण ती तिच्या नवर्यापासून कुठलीच गोष्ट लपवत नाही. कारण तो खूप प्रेम करतो तिच्यावर, पण तरिही तो तिला काहीच बोलत नाही. आज तिच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाले आणि मला आजही तिचा फोन येतो, कारण मी आजही तिच्याच आठवणीत जगत आहे।

0 likes 0 shares
WhatsApp