एक करंजी..आनंदाने भरलेली.. एक शंकरपाळी..चौकस विचाराची.. एक चकली..कीर्ती विस्तारणारी.. एक लाडू..ऐक्याने एकवटलेला.. एक मिठाई..मनात गोडवा भरलेली.. एक दिवा..मांगल्य भरलेला.. एक रांगोळी..जीवनात रंग भरणारी.. एक कंदील..यशाची भरारी घेणारा.. एक उटणे..जीवन सुगंधित करणारे.. एक सण..समतोल राखणारा.. अन् एक मी..शुभेच्छा देणारी "दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा"
144 likes
45 shares