एक कॉलेजची विद्यार्थीनी, एकदा क्लासमधे लेट आली. शिक्षक : तु आज लेट का आलीस? . . . मुलगी : सर, एक मुलगा माझ्या मागेमागे येत होता.. . . शिक्षक : पण त्यामुळे तर तू लवकर यायला पाहिजे, मग लेट का झालीस. . . . . . . . . मुलगी : सर तो मुलगा फारच हळू हळूचालत होता...
0 likes
0 shares