N
Nisha Gupta
Good_Morning · Marathi · Heartbreak
*एक क्षण रडवून जाईल तर दुसरा क्षण हसवून जाईल* *या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण जीवन जगण्याची कला शिकवून जाईल...... .* 🌺💐 _*शुभ सकाळ*_ 💐🌺
58 likes
2 shares