Back to feed
S
Saanvi Joshi Love · Marathi · Romantic

एक क्षण लागतो कुणाला तरी हसवण्यासाठी, एक क्षण लागतो कुणाला तरी रडवण्यासाठी, पण फक्त एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.आणि, आयुष्य लागते, त्याला विसरण्यासाठी

0 likes 0 shares
WhatsApp