Back to feed
S
Sai Yadav Love · Marathi · Romantic

एक खरी प्रेमकथा..... Break-Up Ke Baad ... मुलगी :तुझी नविन गर्लफ्रेँन्ड खुप छान आहे (तीने चांगलचं Impress केलं असेल) मुलगा : हो आहेचं ती (पण सर्वात सुंदर मुलगी माझ्यासाठी तुचं आहेस) ... मुलगी : मी ऐकलयं ती खुप Stylish n Joking आहे (ह्यातलं माझ्यात काहीचंनव्हतं म्हणुन आपलं Break-Up झालं वाटतं...) मुलगा : असेलही (पण तुझ्यासमोर ती काहीचं नाही) ... मुलगी : मला आशा आहे तुम्ही शेवटपर्यँत खुश राहाल एकत्र राहाल (कारण आपण शेवटपर्यँत पोहोचलोचं नाही) ... मुलगा : I Hope So आम्ही राहू (पण आपण नातं का नाही टिकवू शकलो ? का शेवटपर्यँत पोहचू शकलो नाही?) ... मुलगी : Well आता मी निघते Bye.. (माझं रडणं सुरु व्हायच्या आत ) ... मुलगा : हा मी पण निघतो (Plz इथुन गेल्यानंतर तु रडु नकोस) ... मुलगी : Bye (मी अजुनही खुप प्रेम करते तुझ्यावर) ... मुलगा : भेटु परत.. . (तुझ्यावर प्रेम कारायचं कधीचं थांबवू शकत नाही).... . आयुष्यात प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते, आणि आयुष्यात अशी काही माणस असतात ..... ज्यांची जागा दुसरं कुणीचं घेऊ शकत, आयुष्यात कितीही माणसं येऊ देत ते नेहमीचं Special असतात आणि राहतात..... :) :)

0 likes 0 shares
WhatsApp