Back to feed
V
Vihaan Pawar Love · Marathi · Romantic

एक गोड प्रेमपत्र........ खरच विश्वास नाहि मला हेच ते डोळे आहेत का?? जे मला नेहमी टाळायचे तेच आज माझ्या प्रेमाने भरुन आले आहेत.. हा भास तर नाहि ना पन मला ते जानवतय… नक्किच i can fill that जेंव्हा तु एकदा फोन ठेवतान sweet dreams म्हणताना हळुच म्हनालीस miss u तेंव्हाच कळल होत मला तुही माझ्या प्रेमात पडली आहेस खरच मला नाहि अजुन विश्वास तु कित्ति गोड हसतेस हल्लि… मध्य रात्रिचे तुझे sms वाचताना मन माझ कित्ति आनंदि असत i m just falling into love.........i m just crashing into love मी तुझ्या प्रेमात वेडा तर नाहि ना होत आहे?? का तु माझ्या प्रेमाला नाहि नाहि म्हनुनमला त्रास दिलास… पन तो त्रास हि कित्ति मस्त होता जितक कितुझ लाजुन माझ्या मीठित सामावुन जान खरच नाहि मला विश्वास अजुनही कित्ति जपतेस तु मला त्यामुळेच कि काय तुझी आठवन आलि कि मी गुदमरुन जातो…कारन तु कुठेच नसतेस तरिहि फ़ार जवळ असतेस, अगदी जवळ काय मस्त प्रवास होता तो तितकाच जीवघेना… तुला विचारन्या पासुन ते, तु हो म्हने पर्यंतचा… तुच सांगितलस मला कि हे जग कस वाइट असत ते आणि तु कित्ति चांगला आहेस ते तुझि फ़ार आठवन येते…. आज पहाटे माझ्या गाली तुझ्या अधरांचा स्पर्श झाला… तु जवळ नव्हतीसतरिही जीव माझा मोहरुन गेला… ये ना लवकर …. तुझ्या वाचुन जगन्याची सवय झाली आहे… अश्रुंवाचुन रडण्याची सवय झाली आहे … तुझी फ़ार आठवन येते..

0 likes 0 shares
WhatsApp