एक गोष्ट ..... तिला माझे काही निर्णय चुकल्या सारखे वाटतात मला पण तिच्या बरोबर राहायची थोडी कारण लागतात तिच्या समोर बसून अलगद तिच्या कडे पाहतो तिने पाहिल्यावर मात्र मीच नजर चुकवून घेतो पहिले पासूनच मला ती थोडीशी आवडते पण थोडक्यातली माझी गोष्ट कधीच संपून जाते
0 likes
0 shares