Back to feed
K
Kavya Bose Good_Morning · Marathi · Social_Awareness

*एका ठराविक वयानंतर तुम्हाला कोणीही* *विचारत नाही की तुमची प्राॅपर्टी किती,* *गाड्या किती,* *बँक बॅलन्स किती* *परंतु एक गोष्ट नक्की विचारली जाते कि* *तुमची तब्येत कशी आहे,* *म्हणून जी गोष्ट विचारली जाते त्यात योग्य गुंतवणूक करा.!!* 💐💐शुभ सकाळ 💐💐

256 likes 13 shares
WhatsApp