A
Aarav Bhat
Good_Morning · Marathi · Social_Awareness
एका ठराविक वयानंतर तुम्हाला कोणीही विचारत नाही की तुमची प्राॅपर्टी किती, गाड्या किती, बँक बॅलन्स किती परंतु एक गोष्ट नक्की विचारली जाते कि तुमची तब्येत कशी आहे, तुमची मुले काय करतात म्हणून जी गोष्ट विचारली जाते त्यात योग्य गुंतवणूक करा. 👏👏 सुप्रभात 👏👏 🌻🌻🌻🌻
243 likes
54 shares