Back to feed
S
Shaurya Bhat Love · Marathi · Life

एक दिवस मन मनाशी बोलेल, फक्त शब्दाँचा भास राहिल..! डोळे माझे पाणावलेले, तो क्षण अबोल राहिल..! पुन्हा साँगड घालायची नाही असा नियतीचा खेळ राहिल..! पण जिवनभर आठवेल अशी या मैत्रीची औढ राहिल...!

0 likes 0 shares
WhatsApp