*एक पेन चुक करू शकतो.* *पण.,* *एक पेन्सील कधीच चुक करत नाही.,* *कारण* *तीचा partner (खोडरबर)तीच्या सोबत असतो.* *तो तिच्या सर्व चुका सुधारतो...* *म्हणुनच जीवनात आपली एक तरी विश्वासु व्यक्ती असावी.* *जी आपल्या चुका सुधारेल.*
153 likes
7 shares